दहा टायर ट्रक धरणगाव एरंडोल रस्त्यावर टोळी गावानजीक पलटी होऊन क्लीनर लायक युनूस पिंजारी (३०, कटकर गल्ली, एरंडोल) हा ट्रकखाली दाबला जाऊन जागीच ठार झाला. ...
यावर्षी कापसाचे भाव वाढतील, या अंदाजाने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला, तर गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने कापसाची विक्री सुरू केली आहे. चांदूर बाजार तालुका हा दर्जेदार कापसासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस लांब धाग्याचा आहे. गतवर्ष ...
जिल्ह्यात सीसीआयची सहा केंद्र तर याच केंद्रांच्या अंतर्गत २६ जिनिंगमध्ये सध्या कापूस खरेदी होत आहे. तर कापूस पणन महासंघाच्या पुलगाव येथील दोन व आष्टी,तळेगाव येथील केंद्रावर कापूस खरेदी केली जात आहे. कापूस पणन महासंघाने १ हजार ५९१ शेतकऱ्यांकडून ३१ हज ...