दसरा-दिवाळीला शेतकऱ्यांच्या घरी गोड-धोड होते. मात्र, यंदा कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी तो घरात साठवून ठेवला. यंदा निवडणुका आहेत. त्यामुळे भाव वाढेल, या आशेवर कापसाचे ढीग वाढत गेले. मात्र तरीही शेतकर्यांच्या हाती फारसं काही उत्पन्न मिळालं नाही. ...
सघन लागवड पद्धतीतून राज्यात कापूस उत्पादकतेत सरासरी २० ते ५३ टक्के, तर अतिसघन लागवड पद्धतीद्वारे सरासरी २१ ते ५६ टक्के उत्पादकता वाढ नोंदविण्यात आल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. ...
कापसाचे बाजारभाव हमीदराजवळ आले असताना दोन महिन्यांत सीसीआयने केवळ २१ हजार कापसाची खरेदी केल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन पीक पेऱ्याच्या जाचक अटींमुळे इच्छा असूनही अनेक शेतकऱ्यांना सीसीआयला कापूस विक्री करता आला नाही. ...