Cotton Market : राज्यात १२१ कापूस खरेदी केंद्रे (cotton procurement centers) सुरू करण्याचा सुरुवातीला निर्णय घेण्यात आला होता. यातील ११८ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. वाचा सविस्तर ...
Cotton Harvesting : राजुरा तालुक्यातील गोवरी, अंतरगाव, गोयेगाव शेतशिवारात कापूस वेचणी करीत असताना सोमवारी दुपारच्या सुमारास महिलांना शेतात वाघ दिसला. ...
Cotton Market Update : शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसेल तर लागवड करायची की नाही, असा प्रश्न अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. ...
The Marketing Federation : शासनाने कापूस खरेदीसाठी सीसीआयचा सबएजंट म्हणून पणन महासंघाची नियुक्ती केली नाही. केंद्र शासनाने तीन वर्षांपासून सव्वाशे कोटींचा निधीही अडवून ठेवला आहे. काय आहे प्रकरण ते वाचा सविस्तर ...