शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र शासनाची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकुलता दर्शविली आहे. ऊसाचा एमएसपी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन ...
नवीन खरीप हंगामातील कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाली नसली तरी विदर्भात काही ठिकाणी २०२३ मधील कापसाला सात हजार ८०० रुपयांचा दर मिळत आहे. सरकी व सरकी ढेपने यंदा उच्चांक गाठला आहे. सरकीचे दर चार हजार ३००, तर सरकी ढेप चार हजारांच्या वर गेली आहे. ...