कॉटन बेल्ट म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी कापसाची साठवणूक करीत आहेत. त्यामुळे खुल्या बाजारात आवक थांबल्याचा थेट फटका बसला आहे. (Ginning Industry) ...
खुल्या बाजारात कापसाला साडेसहा हजार रुपये क्विंटलचे दर आहेत. तर सीसीआयचे दर ७ हजार ५२१ रुपये क्विंटलचे दर आहे. यात क्विंटल मागे हजार रुपयाची तफावत असल्याने शेतकऱ्यांनी 'सीसीआय'कडे गर्दी केली आहे. (Cotton Market) ...
केंद्र सरकारने २०२४-२५ च्या हंगामासाठी सोयाबीन आणि कापसाला हमीभाव जाहीर केला आहे. परंतू शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची अपेक्षा आहे. (Cotton Market) ...