गेवराई तालुका हा पांढ-या सोन्यासाठी म्हणजे कापसाच्या उत्पन्नात जिल्ह्यात नंबर एकवर होता. तालुक्यात जवळपास २९ कापूस जिनिंगमार्फत कापूस खरेदीतून करोडो रुपयांची उलाढाल होऊन हजारो स्थानिक व परराज्यातील नागरिकांना रोजगार मिळत होता. ...
अकोला : मका पिकावर लष्करी अळीने बस्तान मांडले असून, या अळीचा प्रादुर्भाव कापूस पिकावरही होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतात कामगंध सापळे लावण्याचे नियोजन करताना खबरदारी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ...
वडीगोद्री येथील एका शेतक-याने आता आभाळमाया होणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर घाम गाळून पेरलेल्या पांढ-या सोन्यावर मोठ्या जड अंत:करणाने नांगर फिरविला. ...
कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. ५० वर्षांपूर्वी कापसाला आणि सोन्याला सारखेच दर होते. मात्र, २०१९ मध्ये सोन्याचे भाव ३४ हजार २०० रुपये तोळ्यावर पोहोचले. तर वाढीव हमीदरानुसार कापूस ५५५० रुपये क्विंटलवरच थांबला. ...