महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परळी विभागीय कार्यालयाअंतर्गत ९ खरेदी केंद्राच्या २७ जिनींगमध्ये तीन महिन्यांपूर्वी कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ...
प्रतिहेक्टरी ८ ते १० क्विंटल कापसाचे उत्पादन देणारे हे वाण आखूड धाग्याचे असल्याने या कापसाचा वापर वैद्यकीय (सर्जिकल कॉटन) उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात होतो. ...
यावर्षी मान्सूनचे आगमन २० दिवस लांबले. यामुळे खरिप लागवडीचा कालावधी खोळंबला. यातून कृषी उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली. प्रत्येक पिकाच्या लागवडीसाठी ठराविक कालावधी असतो. या कालावधीच्या पुढे ठराविक पिकांची लागवड झाल्यास त्याचा उत्पादनाला फटका बसतो. ...