कापसाचे उत्पादन घेणारा नेर तालुक्यात मोठा शेतकरी वर्ग आहे. बहूतांश शेतकऱ्यांचा कापूस विक्री व्हायचा आहे. लॉकडाऊन झाल्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहे. लगतच्या दारव्हा येथील खरेदी केंद्र सुरू झाले आहे. याठिकाणची कापूस खरेदी मर्यादा अतिशय कमी आहे. दोन त ...
मागील वर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव मिळाल्यामुळे यावर्षी तालुक्यात कापसाचा पेरा वाढला. चार हजारांवर हेक्टरमध्ये कापूस, तूर व चणा लागवड करण्यात आली. शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केला जात असून यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. जिल्ह्यात इतर ठिका ...
कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना काही सूचनाही विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यात १ जूनपासून कापसाच्या बियाण्यांची विक्री होणार आहे. ...
राजुरा, कोरपना तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत असल्याने कापसाची प्रतवारी घसरल्याचे कारण पुढे करीत खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर चार ...
नोंदणीची मुदत २७ एप्रिलपर्यंत वाढविण्यात यावी, तसेच त्यासाठी आणखी संपर्क क्रमांकाची व्यवस्था करावी, असे पत्र आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी जिल्हा उपनिबंधकांना दिले. ...
राज्यभरात जिनिंग फॅक्टरीमध्ये कापूस उतरविणे, गंजी लावणे यासह इतरही कामांसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. याकरिता परप्रांतीय मजूर दरवर्षी हंगामात येतात. हंगाम संपल्यानंतर आपापल्या प्रांतात परत जातात. यावर्षीही जिनिंग फॅक्टरीमध्ये परप्रांती ...