: कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ व सीसीआयमार्फत नागपूर जिल्ह्यातून १८ लाख ६४ हजार १८९ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. पण नागपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन अंदाजे ३०.७६ लाख क्विंटल झाले आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात १५ टक्के कापूस शिल्लक आहे ...
सीसीआयने अधिकृत केलेले कापूस खरेदी केंद्रचालक पुरेशा प्रमाणात खरेदीच करत नाही. पावसाळा सुरू होऊनही हजारो शेतकऱ्यांचा कापूस घरीच अडून आहे. त्यामुळे खरीप हंगामात कृषी निविष्ठा घेण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सीसीआयसोबत करार करूनही कापूस ख ...
सीसीआयच्या पथकाने विदर्भातील चौकशीचा प्रारंभ यवतमाळातून केला. तत्पूर्वी त्यांनी औरंगाबादमध्ये तपासणी केली. एस.के. पानीग्रही यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सुमारे आठवडाभर विदर्भात ही चौकशी चालणार आहे. ...
कृषी विभागाच्या गुणवत्ता मिशन नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भरारी पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये नागपूर विभागात २२ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवडाअखेरपर्यंत झालेल्या कारवायांमध्ये ७५ लाख एक हजार रुपयांचे अनधिकृत कापूस बिय ...
सहकार विभागाकडून सीसीआयकडे नाव नोंदविलेल्या प्रत्येक शेतकऱ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘आपला कापूस विकला काय, नसेल तर किती कापूस शिल्लक आहे?’ अशी विचारणा सुरू केली आहे. ...