lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > नव्या कापसाला मिळतोय फक्त पाच हजाराचा भाव

नव्या कापसाला मिळतोय फक्त पाच हजाराचा भाव

The price of new cotton is only five thousand | नव्या कापसाला मिळतोय फक्त पाच हजाराचा भाव

नव्या कापसाला मिळतोय फक्त पाच हजाराचा भाव

भाव वाढणार या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. यंदा नवीन कापूस निघाला आहे. त्याला खासगी व्यापाऱ्यांकडून अवघा साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

भाव वाढणार या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. यंदा नवीन कापूस निघाला आहे. त्याला खासगी व्यापाऱ्यांकडून अवघा साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्यावर्षी कापसाला मुहूर्ताचा भाव बारा हजार रुपये मिळाला होता. भाव वाढणार या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. यंदा नवीन कापूस निघाला आहे. त्याला खासगी व्यापाऱ्यांकडून अवघा साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यावर्षी कापूस व्यापाऱ्यांनी ना मुहूर्त काढले ना भाव काढला. सरळ कापसाची खरेदी सुरू केली. बदलत्या वातावरणामुळे एकरी दोन-तीन क्विंटल कापूस येण्याची शक्यता आहे. यातच व्यापारी कापूसही साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहेत.

Web Title: The price of new cotton is only five thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.