गेल्या वर्षापासून कापूस उत्पादकांवर आलेली संक्रांत यंदाही कायम असून, कापसाचे दर आता हमीभावापेक्षाही ४०० रुपयांनी खाली आले आहेत. कापसाचे दर ६५०० ते ६७०० रुपयांवर आल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. ...
यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच कापसाला अत्यल्प दर मिळत आहे. सुरुवातीला ८ हजारांपर्यंत असलेले कापसाचे दर आता सात हजारांच्या खाली घसरले आहेत. आजचे कपाशीचे बाजारभाव असे आहेत. ...