कापूस, मराठी बातम्या FOLLOW Cotton, Latest Marathi News
Cotton Rates : शेतकऱ्यांना पावसामुळे कापूस वेचणीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. तर सुरूवातीच्या कापसाला बाजारातही कमी दर मिळत आहे. ...
Future Cotton Market Price: लवकरच कापूस काढणीवर येणार असून आगामी काळात कापसाला काय बाजारभाव मिळेल याची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. ...
Agriculture News : शेतकरी प्रतीक मारोती काकडे यांनी शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरपीक घेत भरघोस उत्पादन घेण्याची आशा व्यक्त केली आहे. ...
Kapus Soybean Madat राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात २९ सप्टेंबरला मदत दिली जाणार आहे. ...
Weekly Cotton Market : राज्यातील काही भागात कापूस वेचणीला (Cotton Production) सुरुवात झाली असून अशा स्थितीत कापसाची आवक स्थिर असल्याचे चित्र आहे. ...
Kapus Bajarbhav : खेतिया येथील बाजार समितीत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी तेथेही अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. ...
Soybean: आधीच बाजारभाव कमी, त्यात अस्मानी संकट आल्यावर सोयाबीनचे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
यंदाच्या हंगामात सोयाबीन, कापासाची हमीभावात खरेदी होणार का? शासन काय निर्णाय घेणार वाचा सविस्तर ...