लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस, मराठी बातम्या

Cotton, Latest Marathi News

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदतीचा हात - Marathi News | Cotton bud larva affected farmers will get help from Central Government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदतीचा हात

बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राजकीय वातावरण तापल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय क ...

बोंड अळीने कापूस फुटलाच नाही; उत्पादनही घटले - Marathi News | Bond is not cotton shred; The production also decreased | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोंड अळीने कापूस फुटलाच नाही; उत्पादनही घटले

यंदाच्या खरीप हंगामात बोंडअळीने शेतकऱ्यांच्या कपाशीवर हल्ला चढविला. याचा थेट परिणाम कापसाच्या उत्पन्नावर झाला. या आठ दिवसांपासून बाजारात कापसाची आवक मंदावल्याचे चित्र आहे. ...

कापसाला १२ हजार रुपये हमीभाव द्या - Marathi News | Give Cotton a guarantee of 12 thousand rupees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कापसाला १२ हजार रुपये हमीभाव द्या

कापसाला १२ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आलोडी भागातून शेतकरी स्वातंत्र्य क्रांती कृती समितीच्या नेतृत्वात मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...

आष्टी तालुक्यात दहा हजार हेक्टरातील कपाशी उपटण्याची वेळ - Marathi News | In Ashti taluka, it is time to build up to 10 thousand hectares of cotton | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी तालुक्यात दहा हजार हेक्टरातील कपाशी उपटण्याची वेळ

ऐन जोमात आलेल्या कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी जेरीस आला. धडपड करुनही बोंडअळी काही केल्या हटत नसल्याने आष्टी तालुक्यातील शेतक-यांनी दहा हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी उपटली आहे. बोंडअळीने दहा हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या कप ...

मलकापूर तालुक्यातील जीपीएस प्रणालीचे पंचनामे फोल! - Marathi News | Pankanam Fole of the GPS system of Malkapur taluka! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर तालुक्यातील जीपीएस प्रणालीचे पंचनामे फोल!

मलकापूर : बोंडअळी किडीचा प्रादुर्भाव झालेल्या बाधित क्षेत्राचा प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने जीपीएस प्रणालीद्वारे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अनेक शेतकर्‍यांनी शेतातील कपाशी काढली आहे. जीपीएसद्वारे सर्वेक्षण करताना निरंक अहवाल देण्यात येत आहे. ...

तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना अळीयुक्त कापूस बोंडाची भेट - Marathi News | Chief Minister meets tahsiladaram cottage cotton bonda | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना अळीयुक्त कापूस बोंडाची भेट

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यातील अनेक शेतकºयांचे कापूस पीक पूर्णत: उध्वस्त झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना एकरी २५ हजार रुपये रोखीने शासकीय मदत देण्यात यावी अन्यथा मंगळवार पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,... ...

तत्काळ मदतीच्या काळात सर्वेक्षणाचा देखावा - Marathi News | The look of the survey during the time of immediate help | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तत्काळ मदतीच्या काळात सर्वेक्षणाचा देखावा

तालुक्यात ३२ हजार १०० हेक्टरवर क्षेत्रात बोंडअळीने नुकसान केले आहे. या अळीच्या हल्ल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून थेट मदतीची गरज असताना शासनाच्यावतीने सर्वेक्षणाचा देखावा होत आहे. ...

उलंगवाडी झालेल्यांच्या सर्वेची अडचण - Marathi News | The difficulty of the survey done by Ulhalwadis | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उलंगवाडी झालेल्यांच्या सर्वेची अडचण

जिल्ह्यातील कपाशीवर बोंड अळीचे संकट आले आहे. या अळीमुळे कपाशीच्या उत्पानात कमालीची घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी झाल्याने शासनाकडून पहिले जी’ फार्म भरावयाचा सूचना आल्या. ...