यंदा गणेशोत्सवात कापसाचा मुहूर्त साधणाऱ्या कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाची आवक नसल्याने मुहूर्तावर जीनिंग सुरू करणाºया व्यापाºयांना कापसाची तीव्र टंचाई जाणवत आहे. परिणामी मध्य प्रदेशातील कापसाचा आधार घेतला जात आहे. ...
कापसाची पंजाब, हरियाणा व राजस्थानमध्ये आवक सुरू झाली आहे. बाजारात ५ हजार ७०० ते ६ हजार रुपये प्रति क्विंटलचे भाव आहेत. म्हणजेच हमी किमतीपेक्षा थोडे जास्त आहेत. रुपयाच्या अवमूल्यनाचा हा फायदा आहे. ...
शहराच्या जवळील ईट येथील गजानन सहकारी सूतगिरणी अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादक क्षमता वाढणार असून, यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अद्ययावत सूतगिरणीची पाहणी बुधवारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली, ...
तालुक्यात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील खरीपातील पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ...