Cotton Farming : कपाशीच्या बीटी वाणांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन (Cotton BT Seed) काळजीपूर्वक करणे हे जास्त उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. ...
Cotton Cultivation: कपाशी पिकावर पुन्हा एकदा गुलाबी बोंडअळीचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्वहंगामी कपाशी लागवड केल्यास बोंडअळीचे (bollworm) जीवनचक्र खंडित होत नाही आणि तिचा प्रादुर्भाव वाढतो. वाचा सविस्तर (Cotton Cultivation) ...
Cotton Market: दिवाळीपासून भाववाढीची अपेक्षा ठेवून अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता; मात्र अनेक दिवसांपासून साठवलेल्या कापसावर आता बारीक किडींचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. वाचा सविस्तर (Cotton Market) ...
केंद्र सरकारच्या वतीने पर्यावणाचे नुकसान होईल हे कारण समोर करून एचटीबीटीला परवानगी नाकारण्यात आली. मात्र, एचटीबीटीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार असून, बराच फायदा होणार आहे. ...
Cotton Seed : मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर २०२५-२६ या हंगामासाठी शेतकऱ्यांना बीटी बियाण्यांचे वितरण १५ मे नंतरच करण्यात येणार आहे. ...
BT Cotton Seeds : शेतकऱ्यांना सातत्याने सोयाबीनच्या पिकातून नुकसान झेलावे लागत आहे. सोयाबीनला पर्याय म्हणून राऊंडअप कापूस बियाण्यांची मागणी वाढत आहे. काळ्या बाजारात जवळपास पाच लाख पाकीट हे प्रतिबंधित बियाणे विक्रीचा अंदाज आहे. वाचा सविस्तर (BT Cotton ...
Kharif Season: अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू असून, शेतकरी मशागतीत गुंतले आहेत तर कृषी विभागाकडून नियोजन अंतिम टप्प्यात आहे. यंदा कृषी विभागाने काय नियोजन केले आहे ते जाणून घ्या सविस्तर(Kharif season) ...