lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॉटन मार्केट

कॉटन मार्केट

Cotton market, nagpur, Latest Marathi News

साठवलेल्या कापसाने सुटलीय खाज, एप्रिलमध्ये चढेल का दरवाढीचा साज - Marathi News | what will be future cotton market rates in Akola, Nagpur, Maharashtra markets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाचे बाजारभाव

कापूस भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस साठवला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कापसाचे भाव कसे असतील? जाणून घेऊ या सविस्तर. ...

‘सरकारने व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी कापूस खरेदी करावी’ - Marathi News | cotton market prices: Government should buy cotton instead of filing cases against traders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘सरकारने व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी कापूस खरेदी करावी’

सरकारने सीसीआय व कापूस पणन महासंघाच्या माध्यमातून एमएसपी दराने कापूस खरेदीला वेग द्यावा तसेच राज्यात भावांतर याेजना लागू करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे यांनी केली आहे. ...

कापूस दर पाडण्यासाठी टेक्सटाईल लॉबी सक्रीय; आयात शुल्क रद्दची मागणी - Marathi News | Abolish 11 percent import duty on cotton, pressure from textile lobby to lower cotton market rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस दर पाडण्यासाठी टेक्सटाईल लॉबी सक्रीय; आयात शुल्क रद्दची मागणी

दरम्यान, कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याची मागणी देशातील टेक्सटाइल लाॅबीने नाेव्हेंबर २०२३ पासून रेटून धरली आहे. त्यासाठी देशात कापसाचा तुटवडा असल्याचे कारण देत केंद्र सरकारवर सायकाॅलाॅजिकल प्रेशर तयार केले जात आहे. ...

कर्ज काढून दिले जाणार कापूस शेतकऱ्यांचे हमीभावाचे चुकारे - Marathi News | way to cotton msp price for farmers is clear after new GR | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्ज काढून दिले जाणार कापूस शेतकऱ्यांचे हमीभावाचे चुकारे

किमान हमी भावाने खरेदी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कापसाचे चुकारे त्यांना वेळेत मिळण्याचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे. ...

निळ्या रंगाच्या कापसावर होतेय संशोधन; जाणून घ्या रंगीत कपाशीबद्दल… - Marathi News | Research is being done on blue cotton in India; Know about coloured cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळ्या रंगाच्या कापसावर होतेय संशोधन; जाणून घ्या रंगीत कपाशीबद्दल…

भारताच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे कापसाच्या ६००० जातींचा संग्रह आहे.  त्यामध्ये अंदाजे ४० जाती रंगीत कापसाच्या (coloured cotton) आहेत. ...

यंदा कापूस उत्पादक शेतकरी संकटात, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Cotton farmers are in crisis this year, what is reason? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस लागवडीचा खर्चही निघेना, शेतकरी हैराण 

लागवड खर्चाइतकेच पीक हातात येत असल्याने उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न कापूस उत्पादकांसमोर आहे.  ...

आज कापसाला किती होता दर? - Marathi News | maharashtra agriculture farmer cotton rate central government market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अनेक व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस खरेदी करतात

अनेक व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस खरेदी करतात ...

कापसाची आवक ५० टक्क्यांनी घटली; अर्ध्या ‘जिनिंग’ ४० ते ६० टक्के क्षमतेने सुरू - Marathi News | Cotton imports decrease by 50 percent; Half 'ginning' starts at 40 to 60 percent capacity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाची आवक ५० टक्क्यांनी घटली; अर्ध्या ‘जिनिंग’ ४० ते ६० टक्के क्षमतेने सुरू

मध्य व दक्षिण भारतातील कापूस हंगाम सुरू हाेऊन महिना पूर्ण झाला आहे. राज्यातील अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ अजूनही बंद असून, त्या सुरू हाेण्याची शक्यता मावळली आहे. अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ केवळ ४० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. ...