वाळू वाहतुकीचा परवाना असताना वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडून नियमबाह्य कारवाई केल्याप्रकरणात दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून नायब तहसीलदार केशव डकले, तलाठी अमोल जाधव यांच्याविरूध्द बुधवारी रात्री जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जुना जेलखाना येथील हज हाऊसमध्ये विवाह तथा अन्य कार्यक्रमांच्या आयोजनासाठी आरक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. ...
अमरावती रोडवरील संरक्षण मंत्रालयाच्या आयुध निर्माणीमध्ये ‘स्क्रॅप’ (भंगार) घोटाळा उघडकीस आला आहे. आयुध निर्माणीमधून दिल्लीला जात असलेले तीन ट्रक पकडून ठराविक प्रमाणापेक्षा ३५ टन अधिक भंगार जप्त करण्यात आले. ...