या तक्रारीसंदर्भात ॲड. सरोदे यांनी सांगितले की, नगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे यांच्याबाबत नेमलेल्या समितीने नुकताच अहवाल दिला आहे. ...
लोकपाल कायदा झाला पण केंद्रात सत्तेवर आलेले मोदी सरकार त्याची अंमलबजावणी करून लोकपालाची नियुक्ती करण्यास तयार नव्हते. त्यासाठी पुन्हा 23 मार्च 2018 ला दिल्लीमध्ये रामलिला मैदान आणि 30 जानेवारी 2019 ला राळेगणसिद्धी येथे जनतेला आंदोलन करावे लागले. ...
सचिन वाझेच्या कथित गर्लफ्रेंडने मोठा खुलासा केलाय... टीव्ही ९ ने केलेल्या दाव्यानुसार, सचिन वाझेची कथित गर्लफ्रेंड मीना जॉर्जचं स्टेटमेंट त्यांच्याकडे आहे.... ज्यात मीनाने NIA ला दिलेल्या जबाबात हैराण करणारे खुलासे केलेत... ...
Bailable warrant issued against Parambir Singh : आयोगाने राज्याचे डीजीपी यांना वॉरंट जारी करण्यासाठी उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
सर्वेश राणा यांनी एका सराफ व्यावसायिकाकडे दबाव टाकून 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. सराफाने 20 हजार रुपये दिल्यानंतरही पोलीस निरीक्षकाने आणखी पैसे मागितले. ...
पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडांगणासाठी २०१८-२०१९ आणि २०१९-२० च्या कार्यकाळात एका कंत्राटदारास अनुक्रमे २५ लाख ६७ हजार ७०३ आणि ३० लाख ३३ हजार ३५७ रुपये किमतीचे कार्यादेश प्राप्त झाले. ...