IAS Pooja Singhal: मनरेगा घोटाळ्यामध्ये आयएएस पूजा सिंघल त्यांचे पती अभिषेक झा आणि चार्टर्ड अकाऊंटंट सुमन सिंह यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. रांची येथील ईडी कार्यालयात सलग चौथ्या दिवशी तिघांची चौकशी केली जात आहे. ...
महापालिकेच्या घरपट्टी वसुली आधीच जिकिरीची झाली असताना त्यात दोन कर्मचाऱ्यांनी ४५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्राथमिक चाैकशी अंती सुषमा जाधव या महिला लिपिकास आयुक्त रमेश पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) तडकाफडकी निलंबित केले आहे ...
Corruption, Crime News: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी (एनएचएआय) संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी देशभरात २२ ठिकाणी छापे टाकून ९ किलो सोने आणि १.१ कोटींची रोकड जप्त केली ...
BS Yediyurappa News: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा नव्या अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. स्पेशल कोर्टाने एका जुन्या प्रकरणामध्ये येडियुरप्पा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण बंगळुरूमध्ये ४३४ ए ...