Kirit Somaiya's serious Allegaions Against Ajit Pawar : पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली आहे. ...
सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम नऊ टप्प्यात केले जात आहे. मात्र, या कामांमध्ये शिवसेना आणि महापालिका अधिकाऱ्यांसह महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांच्या संगनमताने एक हजार ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे. ...
पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे. 'सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. ...
Mumbai police crime branch issues notice to Param Bir Singh : परमबीर हे ७ एप्रिलला तपास यंत्रणांसमोर हजर झाले होते. मुंबईत २५ फेब्रुवारीला झालेल्या अँटेलिया बॉम्ब प्रकरणात त्यांना समन्स जारी करण्यात आले होते. ...
Corruption News: आर्थिक गुन्हे शाखेने जेव्हा वाळूचे अवैध उत्खनन आणि वाळू माफियांशी साटेलोटे असल्याच्या आरोपाखाली राज्यातील उत्खनन विभागाच्या सहाय्यक संचालकांविरोधात कारवाई केली तेव्हा त्यांची संपत्ती पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ आली. ...
विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करतात, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी मला बेकायदेशीरित्या घरात कोंडून ठेवलं, तिथल्या पोलिसांना ते सूचना देत होते. ...
बँकेत काम करणारा एक शिपाई होता, या शिपायाला बँकेनं कॅशियर केलं. त्यानं थोड्याच दिवसात सारं काही हेरलं आणि चक्क १०० कोटींचा घोटाळा केला. बरं इतकंच नाही तर १०३ कोटी लंपास करुन हा शिपाई कम कॅशियर पळून गेला. पोलिस आता त्याचा शोध घेतायत, दुसरीकडे या शिपाय ...