लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

Congress Files: ४.८२ लाख कोटींचा गोलमाल, भाजपाने प्रसिद्ध केली काँग्रेसच्या सत्ताकाळातील घोटाळ्यांची यादी  - Marathi News | Congress Files: 4.82 Lakh Crore Rupees Golmal, BJP released the list of scams during the Congress rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४.८२ लाख कोटींचा गोलमाल, भाजपाने प्रसिद्ध केली काँग्रेसच्या सत्ताकाळातील घोटाळ्यांची यादी 

Congress Files: भाजपाने काँग्रेस फाईल्स नावाने एक व्हिडीओ सिरीज प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये भाजपाने यूपीए सरकारच्या काळात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे ...

Video: इतका भ्रष्टाचार..! आमदाराने पाय घासताच डांबरी रस्ता उखडला; अधिकाऱ्यांवर संतापले - Marathi News | UP news, up-mla-bedi-ram-uprooted-the-road-by-rubbing-it-with-shoes-video-going- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: इतका भ्रष्टाचार..! आमदाराने पाय घासताच डांबरी रस्ता उखडला; अधिकाऱ्यांवर संतापले

आमदार अचानक रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले, त्यांनी निकृष्ट काम पाहून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ...

महिला PSI रंगेहात जाळ्यात, ५ हजारांची घेतली होती लाच; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Women PSI caught red-handed, bribe of 5 thousand was taken; The video went viral of hissar and bhiwani haryana by acb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला PSI रंगेहात जाळ्यात, ५ हजारांची घेतली होती लाच; व्हिडिओ व्हायरल

भिवानीच्या बवानखेडी येथील ही घटना असून सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

Karnataka Bribery Case: 40 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भाजप आमदाराला अटक - Marathi News | KSDL corruption case, Karnataka Bribery Case: BJP MLA arrested for accepting bribe of Rs 40 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भाजप आमदाराला अटक

Karnataka Bribery Case: आमदाराच्या घरातून 8 कोटींहून अधिकची बेहिशेबी रोकडही जप्त करण्यात आली आहे. ...

कर्नाटकातील आगामी निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित, राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास; जाहीरनाम्यात केल्या 'या' घोषणा - Marathi News | Congress victory in the upcoming elections in Karnataka is certain, Rahul Gandhi expressed confidence; announcements made in the manifesto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील आगामी निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित, राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास; जाहीरनाम्यात केल्या 'या' घोषणा

भाजप सरकार सर्वात भ्रष्ट, ..त्या पत्राचे उत्तर पंतप्रधानांनी दिले नाही ...

राहूल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन - Marathi News | 500 crore corruption charges against Rahul Kul; Burning effigy of Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहूल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन

राहू बेट परिसराच्या वतीने यावेळी यवत पोलिसांना निवेदन... ...

रोकड, डॉलर आणि सोनंनाणं, लालूंच्या कुटुंबीयांवर ईडीने टाकलेल्या धाडीत सापडलं घबाड, आतापर्यंत एवढा ऐवज जप्त - Marathi News | Cash, dollars and gold, Lalu Prasad Yadav's family was raided by ED, so far seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोकड, डॉलर आणि सोनंनाणं, लालूंच्या कुटुंबीयांवर ईडीने टाकलेल्या धाडीत सापडलं घबाड

ED Raid on Lalu Prasad Yadav Family: लालूप्रसाद यादव यांच्या तीन कन्या आणि आरजेडीच्या अन्य नेत्यांच्या मालमत्ता असलेल्या परिसरात ईडीने टाकलेल्या धाडींमध्ये घबाड सापडले आहे. ...

400 दिवस अन् 10 घोटाळे; दिल्लीतून AAP ला उखडण्याचा भाजपचा प्लॅन, केजरीवालांचं टेन्शन वाढणार! - Marathi News | 400 days and 10 scams BJP's plan to uproot AAP from Delhi, Kejriwal's tension will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :400 दिवस अन् 10 घोटाळे; दिल्लीतून AAP ला उखडण्याचा भाजपचा प्लॅन, केजरीवालांचं टेन्शन वाढणार!

अरविंद केजरीवाल सरकार सध्या दारू घोटाळ्यात अडकले असून येणाऱ्या काळात आम आदमी पार्टीला भाजपच्या अत्यंत आक्रमक मोहिमेचाही सामना करावा लागणार आहे.  ...