Bribe News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. ...
पेण पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे तक्रारदार यांचा मुख्यालय, अलिबाग येथील बदलीचा अहवाल रायगड जिल्हा परिषद येथे पाठविण्यासाठी पेण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एम.एन. गढरी यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. ...
Crime News: कुशिवली धरण क्षेत्रासाठी भूसंपादन मोबदला घोटाळ्या प्रकरणी मंगळवारी चौथा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाला. मुळ वारस नाथा दुदा भाग्यवंत यांच्या नावाने बनावट कागदपत्राद्वारे अज्ञात इसमाने ६० लाख लाटून शासनाची व मुळ मालकाची फसवणूक केल ...