दिंडीगुल जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मदुराई येथील डीव्हीएसी शाखेकडून या घटनेसंदर्भात माहिती मिळाली असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. ...
Jyotipriya Malik: पश्चिम बंगालमधील रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेले मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी आज एक सनसनाटी दावा केला आहे. माझी प्रकृती बरी नाही आहे. मी फार काळ जिवंत राहीन, असं वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ...
लातुरातील वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात २०१५ ते २०१७ या कालावधीत आरोपी गुलाबसिंग आनंदराव घोती आणि रमेश देवराव ढाले हे जिल्हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्याचबराेबर आरोपी बालाजी गणपती पवार, महादेव विलास जाधव हे मानधनावर लिपिक ...