कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
१ सप्टेंबरपासून अनलॉक ४ ची प्रक्रिया सुरू होईल. प्राथमिक शाळा बंद तर ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या सहमतीपत्रानंतर मार्गदर्शनासाठी शाळेत येण्याची मुभा केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. ...
भगवान व्यंकटेश्वराच्या या देवस्थानच्या विविध बँकांमध्ये मिळून सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. वेळोवेळी उपलब्ध होणाºया जास्तीच्या रकमेतून ठेवलेल्या या ठेवी तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्ष मुदतीसाठी ठेवलेल्या आहेत. ...
काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अश्रद्ध झाले आहेत. गेले सहा महिने राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. अश्रद्ध राज्य सरकार दारू दुकान उघडते, मात्र मंदिर बंद ठेवते. ...
Unlock4 guidelines: आज सर्व अधिकार एकाच्या हातात एकवटले जात आहेत. अशावेळी राज्य सरकारांचा अर्थ काय? राज्यांनी केवळ होकारार्थी मान डोलवायची का, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. ...
Unlock4 guidelines: येत्या 7 सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रोसेवा सुरु होणार असून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यक्ती आणि माल वाहतुकीला सूट देण्यात आली आहे. म्हणजेच देशात कुठेही मुक्त संचार करता येणार आहे. ...