कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Maharashtra Lockdown: राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार की काही निर्बंध शिथिल होणार यावर चर्चा होणार आहे. ...
नेरळचा रहिवाशी असलेल्या मयूरने लॉकडाऊनची परिस्थिती ओळखून गरजूंना मदतीचा हात दिला आहे. पिंपोली ग्रामपंयात परिसरातील 4 आदिवासी गावांत जाऊन मयूरने 115 कुटुंबांसाठी अन्नधान्य वाटप केले. ...