शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

महाराष्ट्र : ठरलं! 8 जुलैपासून हॉटेल्स - लॉज उघडणार, पण...; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा

संपादकीय : ... पण पैशाचे सोंग कसे काढणार?

महाराष्ट्र : धक्कादायक! एसटी महामंडळात कोरोनाने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू 

मुंबई : धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302  रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा

मुंबई : १०० टक्के उपस्थितीच्या सक्तीमुळे टपाल कर्मचाऱ्यांमध्ये  नाराजी, कोरोनाची धास्ती 

महाराष्ट्र : राज्यभरातील हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट सुरु होणार, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इशारावजा संकेत

मुंबई : विविध देशांतील १४ जहाजामधील ११ हजार ८१ नाविक कर्मचारी मुंबई बंदराद्वारे घरी परतले

बुलढाणा : लॉकडाऊनचे संकेत; सुटीच्या दिवशीही बैठकांचे सत्र सुरूच

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना जुनचा पगार सुद्धा ५० टक्के मिळणार?

मुंबई : व्हिसा सेंटर्समध्‍ये कामाला प्रारंभ