शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

सातारा : ... तर महाबळेश्वर, पाचगणी पुन्हा लॉकडाऊन :शेखर सिंह

मुंबई : राज्य सरकारकडून रेल्वे प्रवासासाठी ॲॅप, मोबाइल, नेट नसलेल्या लाेकल प्रवाशांचे काय?

मुंबई : कोविड सेंटरची आग रोखणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी व परिचारिकांचा सन्मान

अहिल्यानगर : coronavirus: मंदिरे बंद असल्याने हजारो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट, कोट्यवधींच्या उलाढालीला ब्रेक

रत्नागिरी : आता वेळेत स्थानकात न आल्यास रेल्वे चुकणार

मुंबई : दिवाळीपूर्वी अर्थगाडा रुळावर; लोकलसह जादा एसटी धावणार, राज्य सरकारची रेल्वेला शिफारस

व्यापार : शुभवर्तमान : सप्टेंबर महिन्यामध्ये अर्थव्यवस्थेत झाली वाढ, आठपैकी पाच संकेतांकांमध्ये सुधारणा

मुंबई : काेराेनाचा फटका : प्रेक्षकांना सिनेमागृहांची उत्सुकता नाही, मल्टिप्लेक्सचे भवितव्य खडतर

ठाणे : सामान्यांसाठी रविवारी लोकल सेवा सुरू करा, प्रवासी संघटनेची मागणी    

मुंबई : मास्क घातला नाही तर रस्ता स्वच्छ करावा लागणार