ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Panchyatsamiri, Kankavli School, panchayat samiti, sindhudurg शासन निर्णय होत नाही , तोपर्यंत कणकवली तालुक्यातील एकही विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये जाणार नाही .अशी भूमिका कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांनी स्पष्ट केली. ...
CoronaVirusUnlock, School, EducationSector, Sindhudurgnews नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू होऊन २१ दिवसांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील अद्यापही ५० शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद असल्याचे एका माहितीच्या आधारे समोर आले आहे. ...
Coronavirus Unlock, kolhapur, Health खासगी प्रयोगशाळांनी कोविड १९ साठी आरटीपीसीआर तपासणी ७०० रुपयांमध्ये करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. तिसऱ्यांदा ही दर आकारणी कमी करण्यात आली आहे. ॲन्टिजेन टेस्टचेही दर कमी करण्यात आले आहेत. ...
CoronaVirusUnlock, Wrestilin, Kolhapur कोरोनाच्या कहरामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले कोल्हापुरातील कुस्तीचे आखाडे, तालमी पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शड्डूंचे आवाज व जोर-बैठकांचे हुंकार घुमू लागले आहेत. ...
Senior Citizen, Coronavirus Unlock, sindhudurg लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने ज्येष्ठ नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये. त्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करावे, असा सल्ला अनेक ज ...
CoronaVirusUnlock, Kolhapur, CPR Hospital कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक साडेअकरा हजार लिटर लस साठवणूक करण्याची क्षमता असून, या माध्यमातून ४५ लाख ३९ हजार सात डोस दिले जाणार आहेत. मात्र पोर्टलवर नावनोंदणी केल्याशिवाय कोणालाही लस उपलब्ध होणार ...
Coronavirusunlock, kolhapurnews लॉकडाऊनच्या काळात महिलांना सकारात्मक कामात बांधून, निकोप स्पर्धा घेत त्यांच्यात आत्मविश्वास कायम ठेवण्याचे काम स्वयंप्रभा मंचने केले आहे असे गौरवोद्गार अवनि आणि एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी काढले. ...