Corona Virus: रुग्ण वाढत असले तरी राज्य सरकारही सर्व परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे. लाॅकडाऊन हा काही प्रभावी उपाय नाही. आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण ...
CoronaVirus Positive News : गेल्या चार महिन्यांतील एका दिवसात सापडलेली सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी देशात २९ हजार ४२९ रुग्णांची नोंद झाली होती. ...
Corona Vaccine News : कोविशिल्ड ही लस कोरोनाला परिणामकारपणे प्रतिबंध करू शकते यावर अंतिम टप्प्यातील चाचण्यांत शिक्कामोर्तब झाले की, त्या लसीच्या आणखी मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाला भारत तातडीने मंजूरी देण्याची शक्यता आहे. ...
CoronaVirus News: अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंपनीने मुद्दामहून राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी लसीची घोषणा केली नसल्याचा आरोप केला होता. राजकीय वादानंतर आता कंपनीची लस पुन्हा एका मोठ्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...