कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या या संचारबंदीच्या काळात शहरी व ग्रामीण भागातील बाजारपेठेतील वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल्स, कॉम्पलेक्स, व्यायामशाळा, बाजार समिती, हॉटेल्स, उद्याने बंद राहतील. जीवनावश्यक सेवेत समाविष्ट असलेली दूध से ...
यापूर्वीच्या कोराना विषाणूच्या तुलनेत अनेकपटींनी संसर्गक्षमता अधिक असलेला नवा स्ट्रेन अमरावतीत आढल्यामुळे संसर्ग वेगाने होत असल्याच्याही बातम्या बाहेर आल्यात. नव्या ‘स्ट्रेन’चा मुद्दा जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळा आणि भारत ...
भंडारा जिल्हा सुरूवातीपासून कोरोना रुग्णांच्या बाबतीत सुदैवी ठरला आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात अत्यल्प रुग्णसंख्या होती. पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. त्यानंतरही रुग्णवाढीची गती अगदी संथ होती. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात रुग् ...
२३ फेबुवारीपर्यंत ग्रामीण व शहरी भागात १३ हजार ९६५ आणि चंद्रपूर मनपा क्षेत्रात ८ हजार ७३५ असे एकूण २२ हजार ७०० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहर, ग्रामीण व चंद्रपूर मनपा क्षेत्रात एक लाख ५३ हजार ९४ व्यक्ती अति जोखमीच्या, तर कमी जोखमीच्या संपर् ...
जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ४७१ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८९३ झाली. बुधवारपर्यंत दोन लाख ११ हजार २९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ८६ हजार १४० नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्य ...