जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 5 लाख 32,263 पर्यंत पोहोचला आहे. त्यापैकी मृतांची संख्या ही 24090 इतकी झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 1 लाख 24349 इतकी आहे. ...
कोविड - 19 च्या विरुद्ध लढण्यासाठी बजाज उद्योगसमुहाने शंभर कोटी रुपयांची देणगी दिली आहे. सरकार आणि आम्ही काम करत असलेल्या देशातल्या दोनशेहून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा पैसा गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता आम्ही घेऊ, असे बजाज समुहाच ...
CoronaVirus Positive News : डिस्चार्ज देण्यात आलेल्या १८ रुग्णांचे नमुने आधी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ...
कुस्तीपटू बजरंग पुनिया, माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली, गौतम गंभीर यांच्यानंतर आता ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिनेही मदतीचा हात पुढे केला आहे ...
CoronaVirus in Mumbai महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रांनीच ही आनंदाची वार्ता दिली आहे. कंपन्या बंद किंवा कमी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक कामे सुरु ठेवण्यात आली आहेत. या वेळाचा सदुपयोग महिंद्राच्या इगतपुरी आणि मुंबईतील कर्मचाऱ्यांनी केला आहे. ...