लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

बाइक रायडर्सही म्हणतात  ‘स्टे होम, स्टे सेफ’ - Marathi News | Bike riders also say 'Stay home, Stay safe' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाइक रायडर्सही म्हणतात  ‘स्टे होम, स्टे सेफ’

कोरोनाविरोधातील लढयात मुंबई पुण्यातील बाइक रायडर्सदेखील सहभागी झाले आहेत... ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात आणखी ९ पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Nagpur: 9 more positive in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात आणखी ९ पॉझिटिव्ह

उपराजधानीवर कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आज मंगळवारी पुन्हा ९ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह नागपुरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५६ झाली आहे. ...

व्हाट्सअप, यु ट्यूबवरून सुरु आहे आयटीआयचा अभ्यास  - Marathi News | WhatsApp, an ITI study is started on YouTube | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हाट्सअप, यु ट्यूबवरून सुरु आहे आयटीआयचा अभ्यास 

६६. ४७ % विद्यार्थी ऑनलाईन लर्निंगसाठी करत आहेत व्हाट्सअपचा वापर  ...

CoronaVirus in Maharashtra : राज्यभरात रोज वाढताहेत २०० वर 'कोरोना' रुग्ण - Marathi News | CoronaVirus in Maharashtra: Every day, Corona patients are on the rise across the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Maharashtra : राज्यभरात रोज वाढताहेत २०० वर 'कोरोना' रुग्ण

राज्यात ९ मार्चला पहिल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या केवळ तीन होती. १० एप्रिलनंतर रोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या २०० वर होती; आता तर रुग्णांची संख्या ३०० वर पोहचली आहे. ...

कोळीवाडा, धारावीत आता ड्रोनचा वापर सुरु  - Marathi News | Drone use in Koliwada, Dharavi now started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळीवाडा, धारावीत आता ड्रोनचा वापर सुरु 

गर्दीच्या भागात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी  पोलीस  आता ड्रोनची मदत घेत  आहेत. ...

एमएमआरडीए देतेय प्रशिक्षणार्थींना ऑनलाईन धडे - Marathi News | MMRDA offers online lessons to trainees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीए देतेय प्रशिक्षणार्थींना ऑनलाईन धडे

एमएमआरडीएच्या विविध मेट्रो प्रकल्पांसाठी स्टेशन कंट्रोलर कम ट्रेन ऑपरेटर म्हणून निवड झालेल्या ४१ उमेदवारांना लॉक डाऊन काळात ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे काम स्थगित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण आता ऑनलाईन देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...

दररोज ८०० जणांना जेवणाची सुविधा   - Marathi News | Dining facilities for 800 people per day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दररोज ८०० जणांना जेवणाची सुविधा  

साकीनाका येथील मशीदीद्वारे दररोज ८०० जणांना जेवणाची सुविधा   ...

मध्य रेल्वेने आयसोलेशन कक्षासाठी तयार केल्या ५० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली - Marathi News | Central Railway prepares 5 oxygen cylinder trolleys for isolation room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेने आयसोलेशन कक्षासाठी तयार केल्या ५० ऑक्सिजन सिलेंडर ट्रॉली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवासी डब्यांचे आयसोलेशन कक्षात रुपांतर करत आहे. ...