लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

Inspiration : 4 वर्षांच्या मुलाची कोरोनावर मात; इंग्लंडच्या कर्णधारानं पाठवला Special message - Marathi News | four-year-old battling cancer has netted a message from Harry Kane after beating coronavirus svg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Inspiration : 4 वर्षांच्या मुलाची कोरोनावर मात; इंग्लंडच्या कर्णधारानं पाठवला Special message

या नैराश्याच्या वातावरणात इंग्लंडमध्ये एक प्रेरणादायी प्रसंग घडला. ...

मध्यमवर्गीयांना मदतीचा हात; दोन हजार लोकांना रेशन केले घरपोच ! - Marathi News | A helping hand to the middle class; Two thousand people rationed home! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्यमवर्गीयांना मदतीचा हात; दोन हजार लोकांना रेशन केले घरपोच !

'सोशल डिस्टन्सिंग' चे पालन करण्यासाठी  राबविला उपक्रम ...

फुलांच्या वर्षावात कोरोनामुक्त भाऊ-बहिणींला दिला रुग्णालयातून निरोप; भक्तीपूजानगरमध्येही आनंदोत्सव - Marathi News | Message from hospital given to coronas-free siblings during flowering year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फुलांच्या वर्षावात कोरोनामुक्त भाऊ-बहिणींला दिला रुग्णालयातून निरोप; भक्तीपूजानगरमध्येही आनंदोत्सव

यातून कोरोनाग्रस्त रुग्ण निश्चितच बरा होऊ शकतो हे दाखवून दिले. त्यांना कोरोना झाल्यानंतर येथे क्वारंटाईन करून ठेवले होते. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले. त्यांनी आवश्यक त्या सूचनांचे पालन केले. सयंम ठेवला. यातून त्यांना सदृढ आरोग्यासाठी बळ मिळाला. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा एक पॉझिटिव्ह : कोरोनाबाधितांची संख्या ५९ - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Again positive in Nagpur: Number of coronavirus 59 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा एक पॉझिटिव्ह : कोरोनाबाधितांची संख्या ५९

कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. शुक्रवारी आणखी एक ३० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आला.या रुग्णासह नागपुरात रुग्णांची संख्या ५९ झाली. यातील ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

गरजू मजुरांसाठी शिक्षक झाले स्वयंपाकी; कोरोनाच्या संकटात देताहेत मदतीचा हात - Marathi News | coronavirus teachers in wardha cooking for stranded laborers kkg | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गरजू मजुरांसाठी शिक्षक झाले स्वयंपाकी; कोरोनाच्या संकटात देताहेत मदतीचा हात

मुंबई विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी  - Marathi News | Social commitment of the University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी 

मुंबई विद्यापीठातर्फे ४६९ गरीब कुटुंबांना अन्नधान्यांचे वाटप : राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांचा स्तूत्य उपक्रम ...

कोरोनाशी लढण्यासाठी १५० कोटीची वैद्यकीय उपकरणे आयात - Marathi News | Import of 150 crore medical equipment to fight corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाशी लढण्यासाठी १५० कोटीची वैद्यकीय उपकरणे आयात

कोरोनाच्या लढ्यामध्ये टाटा ट्रस्ट सरकारच्या मदतीला धावून आला आहे. ...

पश्चिम रेल्वेचे ‘मिशन फूड डिस्ट्रिब्यूशन’ अभियान सुरू - Marathi News | Western Railway launches 'Mission Food Distribution' campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेचे ‘मिशन फूड डिस्ट्रिब्यूशन’ अभियान सुरू

खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे, किराणा सामग्री, औषधांचे वितरण पश्चिम रेल्वेच्या विभागात केले जात आहे. ...