लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

देव माणसांत दिसला; कुठे रक्त तर कुठे अन्नदान - Marathi News | God appeared to men; Where blood and food donations? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देव माणसांत दिसला; कुठे रक्त तर कुठे अन्नदान

मुंबईकरांनी घडविले सामर्थ्यासह संयमाचे दर्शन ...

आई म्हणाली आपल्या ताटात अन्न आहे पण बेघरांचे काय... - Marathi News | Mother said there was food in our plate but what about the homeless ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई म्हणाली आपल्या ताटात अन्न आहे पण बेघरांचे काय...

आहारकडून मुंबईतील बेघरआणि गरजूंना अन्नवाटप ...

CoronaVirus: चार गोष्टींनी कमाल केली; ऑस्ट्रेलियानं जवळपास जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई - Marathi News | coronavirus four key factors helps australia to beat coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: चार गोष्टींनी कमाल केली; ऑस्ट्रेलियानं जवळपास जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई

स्वयंशिस्त, कायद्याचा धाक, आर्थिक स्थैर्य आणि विश्वास; कोरोनाविरुद्धच्या लढ्याच्या यशाची चतु:सूत्री ...

CoronaVirus: देशात भारी! 'या' राज्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक - Marathi News | Coronavirus Kerala successfully flattens the curve | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: देशात भारी! 'या' राज्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

देशापुढे ठेवला आदर्श; राज्यात साथ आटोक्यात येण्याची चिन्हे ...

CoronaVirus: दिलासादायक! ४५ जिल्ह्यांमध्ये नवा रुग्ण नाही - Marathi News | CoronaVirus 45 districts have no new covid 19 patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: दिलासादायक! ४५ जिल्ह्यांमध्ये नवा रुग्ण नाही

एकूण रुग्णसंख्या १५ हजार ७२२ वर ...

CoronaVirus: मुंबईत कोरोनाची तीव्रता होतेय कमी; मृत्यूदरातही घट - Marathi News | CoronaVirus intensity of Corona decreases in Mumbai death rate comes down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: मुंबईत कोरोनाची तीव्रता होतेय कमी; मृत्यूदरातही घट

कोरोनाच्या तीन अंकी रुग्णसंख्येचे प्रमाण आता दोन अंकावर आले असून मृत्यूदरांतही घट झाली आहे. ...

CoronaVirus in Nagpur : नऊ महिन्याच्या गर्भवतीसह चार पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Four positives with a nine-month pregnant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नऊ महिन्याच्या गर्भवतीसह चार पॉझिटिव्ह

नऊ महिन्याच्या गर्भवतीला कोरोना विषाणूची लागण झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नागपुरातील हे पहिलेच प्रकरण आहे. या महिलेसह आणखी चौघे कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ६३ वर पोहचली आहे. ...

CoronaVirus: आता 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त; आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं मोठा दिलासा - Marathi News | CoronaVirus Latur becomes covid 19 free after reports of 8 persons comes negative kkg | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus: आता 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त; आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं मोठा दिलासा

सर्व यात्रेकरुंना आंध प्रदेशला पाठवणार; पालकमंत्र्यांची माहिती ...