लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

पश्चिम रेल्वे कर्मचाऱ्यांनी तयार केले १ लाख २० हजार मास्क - Marathi News | Western Railway staff created 1 lakh 20 thousand masks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे कर्मचाऱ्यांनी तयार केले १ लाख २० हजार मास्क

रेल्वे कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझर तयार करत आहेत. ...

शुक्रवारपासून साडे तेरा लाख केशरी रेशन कार्ड धारकांना धान्य मिळणार - Marathi News | 13 lakh saffron ration card holders will get grain from Friday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुक्रवारपासून साडे तेरा लाख केशरी रेशन कार्ड धारकांना धान्य मिळणार

राज्य सरकारने केशरी शिधापत्रिका धारकांना ८ रुपये किलो दराने गहू व १२ रुपये किलो दराने तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. ...

जहाजात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बंदरावर उतरण्यासाठी निर्देशांची प्रतीक्षा - Marathi News | Crews waiting for instructions to board the ship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जहाजात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बंदरावर उतरण्यासाठी निर्देशांची प्रतीक्षा

मॅरेला डिस्कव्हरी जहाजात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बंदरावर उतरण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशांची प्रतीक्षा ...

एकाच कुटुंबातील 15 जण झाले काेराेनामुक्त ; 92 वर्षांच्या आजीचा देखील समावेश - Marathi News | Fifteen members of the same family were free from corona rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच कुटुंबातील 15 जण झाले काेराेनामुक्त ; 92 वर्षांच्या आजीचा देखील समावेश

पुण्यातील सिंबायाेसिस रुग्णालयातून 15 काेराेनातून मुक्त झालेल्या नागरिकांना घरी साेडण्यात आले. ...

कोरोनाविरोधातील लढयाला ‘पॉवर’; टास्क फोर्सची स्थापना - Marathi News | 'Power' to fight Corona; Establish a task force | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाविरोधातील लढयाला ‘पॉवर’; टास्क फोर्सची स्थापना

आणीबाणीची स्थिती उद्भवल्यास गेस्ट हाऊसेस ब्लॉक्ड ...

लॉकडाऊन काळात रेल्वेने पुरविली ५ लाख अन्नाची पाकिटे - Marathi News |  During the lockdown, 5 lakh food packets were provided by the railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन काळात रेल्वेने पुरविली ५ लाख अन्नाची पाकिटे

गरजू आणि निराधारांची भूक रेल्वेने मिटवली  ...

CoronaVirus: वाटलं होतं, आता मी मरणार!; कोरोनाबाधित डॉक्टरची साडेतीन आठवडे झुंज - Marathi News | CoronaVirus I thought now I will die Belgian doctor says after surviving COVID 19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: वाटलं होतं, आता मी मरणार!; कोरोनाबाधित डॉक्टरची साडेतीन आठवडे झुंज

रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना कोरोनानं गाठलं. लागण झाली आणि तब्येत इतकी खालावली की ते साडेतीन आठवडे कोमात गेले. सगळं संपल्यातच जमा होतं. ​​​​​​​ ...

CoronaVirus: गरजूंचा स्वाभिमान जपणाऱ्या फूड बँकची बातच न्यारी; मदतीचा 'जर्मन पॅटर्न' जगात भारी - Marathi News | coronavirus citizens helping needy people by keeping food bags in public places in germany | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: गरजूंचा स्वाभिमान जपणाऱ्या फूड बँकची बातच न्यारी; मदतीचा 'जर्मन पॅटर्न' जगात भारी

पोट भरायचं तर लाज सोडावी लागेल व मन मारावं लागेल अशा टप्प्यावर उभी ‘हिडन हंगर’ अर्थात दडलेली भूक ...