विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. बुधवारी आणखी सहा नमुने पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. तर विदर्भात रुग्णांची संख्या १५४ वर पोहचली आहे. ...
सतरंजीपुरा, मोमीनपुरा, शांतिनगर येथून सर्वाधिक रुग्ण आढळून येत असताना, बुधवारी टिमकी व कमाल चौक परिसरातील पहिल्यांदाच दोन नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले. लक्षणे असलेले हे दोन्ही रुग्ण क्वारंटाइन नसल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. या रुग्णांसह सहा रुग्णांच ...
नागपूर महानगरपालिका हद्दीतील गांधीबाग-महाल झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. १९ मधील भालदारपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा परिसर सील करण्याचे आदेश मनपा ...