गुरुवारी दुपारी दीडपर्यंत फक्त तीस रुग्ण आले होते. एरवी दररोजची संख्या सात-आठशेवर असते. कोरोनामुळे ह्यक्षह्ण किरण तपासणी कक्षावरील ताण मात्र वाढला आहे. श्वसन विकाराच्या प्रत्येक रुग्णाचे स्कॅनिंग करावेच लागते. ...
कोरोना हा केवळ एकमेकांच्या संसर्गाच्यामुळे होतो. तो टाळण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे. परजिल्ह्यातून कोणी येऊ नये, म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. गावपातळीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य यंत्रणा व पोलीस सतर्क असल्याने अनेक गावा ...
यामुळे खेराडे वांगी येथील ३० जणांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते हे सर्व नमुने निगेटिव आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. ...