2-deoxy-D-glucose (2-DG) drug of DRDO: 11-12 मे पासून हे औषध बाजारात उपलब्ध होण्यास सुरूवात होईल, असा दावा डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतिश रेड्डी यांनी केला होता. मात्र, या तारखेला ते उपलब्ध करू शकले नाहीत. ...
Chandrapur news एक निष्णात कारागीर म्हणून आनंदवनात काम करीत असताना एकदा नव्हे, तर दोनदा कोरोना विषाणूने घेरले. इतर आजार असताना या ८० वर्षीय इसमाने दोन्हीवेळा कोरोनावर मात करीत सुदृढ नागरिकांसमोर आपला आदर्श ठेवला आहे. ...
Nagpur News कुटुंबातील बहुतेक सदस्य संक्रमित होण्याची दहशत काय असते, ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहे. आम्ही सर्व हादरून गेलो होतो. मात्र, याही परिस्थितीत सकारात्मक विचार आणि वेगवेगळे राहून एकमेकांची सोबत सोडली नाही. घाबरलो होतो; पण निष्काळजीपणा होऊ ...
Yawatmal news ओमप्रकाश खुराणा आजोबांनी तब्बल ११ दिवस नागपुरातील खासगी रुग्णालयात प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाशी लढा देत त्याला चारी मुंड्या चीत केले. ...
Chandrapur news कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर हॉस्पीटलचे बिल देण्यासाठी कुटुंबियांकडे पुरेसे पैसे नसल्याचे पाहून डॉक्टरांनी शुल्क केले माफ. चंद्रपूर येथील वैद्यक क्षेत्राने दिला वस्तुपाठ. ...
Nagpur News मेयोच्या बधिरीकरण विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ. वैशाली शेलगावकर यांनी ऑक्सिजन बचतीची अभिनव मोहिमच हाती घेतली. त्यात सातत्य ठेवले. परिणामी, गेल्या आठ महिन्यात जवळपास १६ टन ऑक्सिजनची बचत करण्यात त्यांना यश आले. ...