कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी ४४ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. नागपुरात रुग्णांची संख्या आता २०६ वर पोहचली आहे. यातच २२ वर्षीय मृताचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने तिसऱ्या मृत्यूची नोंदही झाली आहे. ...
नागपूर शहरातील सहा झोन बाधित रुग्ण आढळून न आल्याने कोरोनामुक्त होते. मात्र मंगळवारी नागपूर महापालिका हद्दीतील धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३५ मधील पार्वतीनगर येथील एका २२ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाचा दक्षिण-पश्चिम ...
फुटबॉल खेळाडूच्या मृत्यूने शहर पोलिसातही कोरोना विषाणूच्या संसर्गाची चाहूल दिसून येत आहे. मृत युवकाचा काका हा बेलतरोडी पोलीस ठाण्यात तैनात आहे. ठाण्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. ...
आरोग्य तपासणी प्रसंगी प्रवास, सद्यस्थितीतील शारिरिक तक्रारी, कॉन्टॅक्ट व भूतकाळातील शारिरिक तक्रारीबद्दल सविस्तर विचारपूस करण्यात आली. तसेच रक्तदाब, ताप व कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने काही लक्षणे दिसतात का याबाबतची तपासणी करण्यात आली. ...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात ९ मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर २५ मार्चला पहिल्यांदा पुणे येथील दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले. ...