लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

CoronaVirus दिलासादायक! राज्यात आज विक्रमी संख्येने रुग्णांना डिस्चार्ज; मृत्यूचा आकडाही घटला - Marathi News | CoronaVirus Marathi news 587 patient discharged in Maharashtra, death decreased hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus दिलासादायक! राज्यात आज विक्रमी संख्येने रुग्णांना डिस्चार्ज; मृत्यूचा आकडाही घटला

मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये आज ५७ नवे कोरोनाग्रस्त सापडले; एकूण आकडा ९१६ वर गेला आहे. तर मुंबईमध्ये आज दिवसभरात ७९१ रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात ५६७ रुग्णांना भरती करण्यात आले आहे.  ...

CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय - Marathi News | CoronaVirus Marathi news Rules changed, 1559 patients cured: Ministry of Health hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय

आज दिवसभरात १५५९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे रिकव्हरी रेट ३१.१५ टक्क्यांवर गेला आहे. ...

coronavirus: एकाच कुटुंबातील सात रुग्ण झाले कोरोनामुक्त, टाळ्या वाजवून केले स्वागत - Marathi News | coronavirus: Seven patients from the same family became coronavirus-free, welcomed with applause | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: एकाच कुटुंबातील सात रुग्ण झाले कोरोनामुक्त, टाळ्या वाजवून केले स्वागत

कोरोनामुक्त योद्ध्या कुटुंबाने कोरोनाशी दोन हात करत यशस्वी लढा दिल्याबद्धल त्यांचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत झाले. ...

CoronaVirus : औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या ५४५ वर; आणखी ३७ पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: 545 corona patients in Aurangabad; Another 37 positives | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :CoronaVirus : औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या ५४५ वर; आणखी ३७ पॉझिटिव्ह

मागील तीन दिवसात 167 रुग्णांची भर ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात सारीचे पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह,१३ नव्या रुग्णांची नोंद - Marathi News | Corona Virus in Nagpur: Two more positive cases of SARI in Nagpur, 13 new cases registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात सारीचे पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह,१३ नव्या रुग्णांची नोंद

‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’चे रुग्ण वाढत असताना ते कोविड पॉझिटिव्ह येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आज पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यासह दिवसभरात १३ कोरोनाबाधितांची नोंद झाली. ...

CoronaVirus खूशखबर! देशातील आणखी एक राज्य झाले कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus Marathi news Good news! Mizoram became Corona-free hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus खूशखबर! देशातील आणखी एक राज्य झाले कोरोनामुक्त

सर्व रुग्ण बरे झाल्याने गोवा कोरोनामुक्त जाहीर करण्यात आले होते. ...

डेक्कन पाेलिसांकडून मजूरांची गावी जाण्याची व्यवस्था - Marathi News | Arrangements for the workers to go to the village from the Deccan Police rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन पाेलिसांकडून मजूरांची गावी जाण्याची व्यवस्था

पुण्यात अडकलेल्या परप्रांतीय मजूरांना टप्याटप्याने त्यांच्या गावी साेडण्यात येत आहे. ...

Coronavirus : प्रेरणेतून कोरोनाविरोधात उभे राहण्याची ताकद मिळतेय : डॉ. राजेंद्र विखे - Marathi News | Inspiration gives strength to stand against corona: Dr. Rajendra Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Coronavirus : प्रेरणेतून कोरोनाविरोधात उभे राहण्याची ताकद मिळतेय : डॉ. राजेंद्र विखे

प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ आणि या विद्यापीठाचे उपकुलपती तसेच प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे. त्यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद... ...