Corona Virus third wave: कोरोना रुग्ण संख्येवर लक्ष ठेवणाऱ्या एका केंद्र सरकारच्या समितीच्या वैज्ञानिकाने ही बाब सांगितली आहे. कोरोनाचे जर कोणते नवीन रुप उत्पन्न झाले तर तिसरी लाट वेगाने पसरू शकते. ...
Covaxin third testing result declared: स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन (Covaxin Vaccine) च्या तिसऱ्या टप्प्यातील म्हणजेच अंतिम टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत. याचसोबत कंपनीने या चाचणीचे निकालही जाहीर केले आहेत. ...
ओडिशातील एका ७५ वर्षीय व्यक्तीनं कुटुंबातील कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मोटारसायकलवरुन तब्बल ३०० किमीचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. ...
Coronavirus in Mumbai: कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी आता कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र मुंबईमध्ये राहणाऱ्यांना तिसऱ्या लाटेची फार चिंता करण्याची गरज नसल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे. ...
Coronavirus in India: मे महिन्यात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येने शिखर गाठले होते. मे महिन्यातील अनेक दिवसांमध्ये दररोज चा हजार मृत्यू आणि चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. मात्र मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट ...