पेठ : नगरपंचायत क्षेत्रासह तालुक्यातील जवळपास 51 बाधीत रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून रु ग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. ...
नवीन बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील २९, बल्लारपूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील १७, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील १६, नागभीड तालुक्यातील २४, वरोरा तालुक्यातील नऊ, भद्रावती तालुक्यातील सहा, सिंदेवाही तालुक्यातील ११, राजुरा ता ...
नाशिक : गेल्या सहा महिन्यांपासून शहर-ग्रामीण पोलीस दल कोरोनाशी समोरासमोर लढा देत आहेत. आपले कर्तव्य बजावताना कोरोनाशी सामना पोलिसांना करावा लागत आहे. शहर पोलीस आयुक्तालयाने सहा तर ग्रामीण पोलीस दलाने आतापर्यंत आपल्या सात योध्यांना गमावले आहे. आतापर्य ...
CoronaVirus News & Latest News : तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या शरीरात प्राण्यांच्या एंटीबॉडीज टाकल्या जाणार आहेत. ही पद्धत कितपत परिणामकारक ठरते हे पाहण्यासाठी लवकरच चाचणी प्रक्रिया सुरू होणार आहे. ...
vaccination of corona Wardha News कोरोना लसीकरणाच्या प्रायोगिक चाचणीमध्येही वर्ध्यातील तीन शिक्षकांनी पुढाकार घेऊन स्वत:वर लसीकरण करून घेत सामाजिक कर्तव्य बजावले आहे. ...
कोरोना काळात खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट होत असल्याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत अशा रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. देयकांची तपासणी करण्यासाठी उपविभाागी ...