लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona , मराठी बातम्या

Coronavirus positive news, Latest Marathi News

मोठी बातमी! १८ ऑक्टोबरपासून विमानं संपूर्ण प्रवासी क्षमतेनं 'उड्डाण' घेणार, निर्बंध मागे  - Marathi News | No capacity cap on domestic scheduled flights from October 18 Centre govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! १८ ऑक्टोबरपासून विमानं संपूर्ण प्रवासी क्षमतेनं 'उड्डाण' घेणार, निर्बंध मागे

कोरोना रुग्णांच्या संख्येतील घट लक्षात घेत केंद्र सरकारनं देशांतर्गत विमान प्रवासावरील प्रवासी क्षमतेचे (Capacity caps) निर्बंध मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...

CoronaVirus: कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थांसाठी झटतोय तळेरेचा 'सुपूत्र'; स्वतःच्या खिशातून भरतोय फी - Marathi News | Vishal Kadane: paying school fee of student's who lost parents in Coronavirus crisis | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थांसाठी झटतोय तळेरेचा 'सुपूत्र'; स्वतःच्या खिशातून भरतोय फी

Inspiration Story in Corona pandemic: तळेरेच्या विशाल कडणे यांच्या अभिमानास्पद कृतीचे सर्वांकडून कौतुक; अनाथ झालेल्या पाल्यांसाठी विशाल ठरतोय देवदूत ...

CoronaVirus: विजय पक्का! लस, स्प्रे, पावडर नंतर कोरोनावर गोळ्य़ा आल्या; मृत्यूचा धोका निम्म्याने कमी - Marathi News | Covid antiviral pill cuts risk of hospitalization, deaths by half, says manufacturer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :विजय पक्का! लस, स्प्रे, पावडरनंतर कोरोनावर गोळ्य़ा आल्या; मृत्यूचा धोका निम्म्याने कमी

Covid antiviral pill: अमेरिकेमध्ये या गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळावी म्हणून लवकरच FDA कडे अर्ज करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले. जर या गोळीला मान्यता मिळाली तर कोरोनावरील जगातील पहिले तोंडावाटे घेतले जाणारे औषध ठरणार आहे. ...

कोविड समाप्तीकडे पहिले पाऊल! नाकातच करणार उपचार - Marathi News | The first step towards the end of covid! Treat the nose | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोविड समाप्तीकडे पहिले पाऊल! नाकातच करणार उपचार

Nagpur News कोरोना विषाणूचा सर्वाधिक फैलावाचा धोका नाकातूनच होतो. यामुळे नाकातच कोरोनावर उपचार करून त्याचे इन्फेक्शन रोखण्यासाठी मेडिकलला मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. ...

Corona Vaccination: आता लक्ष्य 12 कोटी! पुढील महिन्यापासून 12-17 वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरु होणार - Marathi News | Vaccination Drive will start from Oct-Nov for 12 to 17 Years children's in India | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आता लक्ष्य 12 कोटी! पुढील महिन्यापासून 12-17 वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरु होणार

Corona Vaccination for young children's: भारत बायोटेकच्या लहान मुलांवरील Covaxin ची देखील चाचणी सुरु आहे. क्लिनिकल ट्रायल पूर्ण होणार आहेत. या लसीच्या वापराला मंजुरी मिळाली की ही लस दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनादेखील देता येणार आहे. ...

लस घ्या अन्यथा नोकरीला मुकावं लागणार, दोन मोठ्या विमान कंपन्यांनी जारी केला आदेश - Marathi News | Take the vaccine otherwise you will be fired, an order issued by two major airlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लस घ्या अन्यथा नोकरीला मुकावं लागणार, दोन मोठ्या विमान कंपन्यांनी जारी केला आदेश

Corona vaccination: कॅनडा आणि अमेरिकन एअरलाइन्सने लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस घेण्याचा आदेश जारी केला आहे. ...

Coronavirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०५ टक्के; गेल्या २४ तासांत ६,७९५ रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 3643 new corona cases and 105 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०५ टक्के; गेल्या २४ तासांत ६,७९५ रुग्ण कोरोनामुक्त

Coronavirus: मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी १९८३ दिवसांवर गेला आहे.  ...

Coronavirus: दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,७८० रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी २०२३ दिवसांवर - Marathi News | maharashtra reports 4141 new corona cases and 145 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासा! राज्यात २४ तासांत ४७८० रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी २०२३ दिवसांवर

Coronavirus: राज्यातील जनतेसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. ...