लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona , मराठी बातम्या

Coronavirus positive news, Latest Marathi News

अरे व्वा! अँटी कोरोना औषध २ ते ३ दिवसात बाजारात उपलब्ध होणार; DRDO अध्यक्षांची माहिती - Marathi News | DRDO invented a medicine to prevent corona infection | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अरे व्वा! अँटी कोरोना औषध २ ते ३ दिवसात बाजारात उपलब्ध होणार; DRDO अध्यक्षांची माहिती

DRDO invented a medicine : पुढच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांना हे औषध मिळायला सुरूवात होईल. हे औषध पावडर स्वरूपात उपलब्ध होणार आहे. जूनपर्यंत सगळ्या रुग्णांना हे औषध उपलब्ध होणार आहे.  ...

Positive Story : वय वर्ष ९१; सेवानिवृत्त शिक्षकाने कोरोनाला शिकविला धडा - Marathi News | Positive Story: Age 91 years; A lesson taught by a retired teacher to Corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Positive Story : वय वर्ष ९१; सेवानिवृत्त शिक्षकाने कोरोनाला शिकविला धडा

Positive Story: लहान उमरी येथील सेवानिवृत्त शिक्षक ९१ वर्षीय शालिग्राम नारायण राऊत यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. ...

टाकेद येथे विलगीकण केंद्र कार्यान्वित - Marathi News | Separation center operational at Taked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टाकेद येथे विलगीकण केंद्र कार्यान्वित

सर्वतीर्थ टाकेद : ग्रामिण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्ष्यात घेता टाकेद येथे विलगीकरण केंद्र आमदार माणिक कोकाटे यांच्या हस्ते उद‌्घाटन करीत लोकार्पण करण्यात आले. ...

आजोबा मुंबईला, तर आजी अकोल्यात क्वारंटाइन... लॉकडाऊनमुळे दुरावलेल्या ‘म्हाताऱ्यां’च्या प्रेमाची अजब कहाणी - Marathi News | Strange love story of old men separated by lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजोबा मुंबईला, तर आजी अकोल्यात क्वारंटाइन... लॉकडाऊनमुळे दुरावलेल्या ‘म्हाताऱ्यां’च्या प्रेमाची अजब कहाणी

म्हणतात ना..प्रेमाला वयाचे बंधन नसते. ते खरेच आहे. जे प्रेम तरुणपणात करता येते ते म्हातारपणातही तितकेच पवित्र असते. याचे उत्तम उदाहरण एका म्हाताऱ्या जोडप्याचे दाखवून दिले आहे. ...

डोंबिवलीतील विशेष तरुणीची कोरोनावर मात; कोविड रुग्णालयातील स्टाफ झाला भावूक - Marathi News | A special young woman from Dombivali overcomes Corona | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील विशेष तरुणीची कोरोनावर मात; कोविड रुग्णालयातील स्टाफ झाला भावूक

कल्याण-डोंबिवलीतील ३५ वर्षीय विशेष तरुणीने कोरोनावर मात केली आहे. तिला लंग्ज इन्फेक्शन झालेले असताना तिला बरे करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयाने बरीच मेहनत घेतली. ...

Coronavirus positive news; भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने घट - Marathi News | Coronavirus positive news; Rapid decline in the number of corona patients in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Coronavirus positive news; भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने घट

Coronavirus in Bhandara एप्रिलच्या १२ तारखेला भंडारा जिल्ह्यात १५९६ उच्चांकी पाॅझिटिव्ह रुग्ण आले होते, तर शनिवारी जिल्ह्यात १७१ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसत आहे. ...

Coronavirus: देशातील सर्वात लहान योद्धा; १० दिवस व्हेंटिलेटरवर राहून कोरोनावर मात, डॉक्टर म्हणाले चमत्कारच! पाहा व्हिडीओ - Marathi News | Coronavirus: One Month Old Bay, Who Recovers Fully After 10 Days On Ventilator In Hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: देशातील सर्वात लहान योद्धा; १० दिवस व्हेंटिलेटरवर राहून कोरोनावर मात, डॉक्टर म्हणाले चमत्कारच! पाहा व्हिडीओ

ओडिशामध्ये कोरोना व्हायरसनं संक्रमित असलेल्या एक महिन्याच्या चिमुकलीने चमत्कारच केल्याचं म्हटलं जात आहे. ...

DRDO's Corona drug: खूशखबर! DRDO चा 'प्राणवायू' पुढच्या आठवड्यात येणार; 2-डीजी औषध कोरोनावर रामबाण ठरणार - Marathi News | Good news! DRDO's 2-DG drug on coronavirus will launch be early next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DRDO's Corona drug: खूशखबर! DRDO चा 'प्राणवायू' पुढच्या आठवड्यात येणार; 2-डीजी औषध कोरोनावर रामबाण ठरणार

2-deoxy-D-glucose (2-DG) drug of DRDO: 11-12 मे पासून हे औषध बाजारात उपलब्ध होण्यास सुरूवात होईल, असा दावा डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतिश रेड्डी यांनी केला होता. मात्र, या तारखेला ते उपलब्ध करू शकले नाहीत. ...