लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona , मराठी बातम्या

Coronavirus positive news, Latest Marathi News

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 34,703 नवे रुग्ण; 111 दिवसांतील नीचांक - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 34,703 new cases in last 24 hours; lowest in 111 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 34,703 नवे रुग्ण; 111 दिवसांतील नीचांक

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे ...

सायखेडा येथे कोविडयोद्ध्यांचा सन्मान - Marathi News | Honor of Kovidyoddha at Saykheda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायखेडा येथे कोविडयोद्ध्यांचा सन्मान

सायखेडा : गोदाकाठ व परिसरात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही अविरतपणे आरोग्यसेवा देणाऱ्या कोविडयोद्ध्यांमुळेच गोदाकाठावरील आरोग्यव्यवस्था उत्तम राहिली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर यांनी केले. ...

वाशिम जिल्ह्यातील या गावात कोरोनाला मिळाला नाही थारा - Marathi News | The village of Kherda kept Corona out of the gate for a year | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील या गावात कोरोनाला मिळाला नाही थारा

Washim District village has no Corona patients : नियमांचे पालन करीत आरोग्याची योग्य काळजी घेतल्यानेच या गावात अद्यापही कोरोना संसर्गाला थारा मिळू शकला नाही ...

CoronaVirus: तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी विध्वंसक असेल; सुत्राच्या वैज्ञानिकांचा दिलासादायक अंदाज - Marathi News | The third wave will be less destructive than the second wave; predictions of Sutra scientists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी विध्वंसक असेल; सुत्राच्या वैज्ञानिकांचा दिलासादायक अंदाज

Corona Virus third wave: कोरोना रुग्ण संख्येवर लक्ष ठेवणाऱ्या एका केंद्र सरकारच्या समितीच्या वैज्ञानिकाने ही बाब सांगितली आहे. कोरोनाचे जर कोणते नवीन रुप उत्पन्न झाले तर तिसरी लाट वेगाने पसरू शकते. ...

माणुसकीला सलाम! देहरादूनच्या तरुणानं घेतली कोरोनानं पालक गमावलेल्या १०० चिमुकल्यांची जबाबदारी - Marathi News | Humanity Is Alive Dehradun Man To Adopt 100 Kids Who Lost Both Parents to COVID 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माणुसकीला सलाम! देहरादूनच्या तरुणानं घेतली कोरोनानं पालक गमावलेल्या १०० चिमुकल्यांची जबाबदारी

कोरोनाच्या संकटाला संपूर्ण जग सामोरं जात असलं तरी माणुसकी अजूनही जीवंत आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे देहरादूनचा जय शर्मा ...

जॉन्सन कंपनीच्या 'सिंगल डोस' लसवर चर्चा सुरू, हैदराबादमध्ये उत्पादन होणार; नीति आयोगाची माहिती - Marathi News | Discussions continue on Johnson's 'single dose' vaccine, to be produced in Hyderabad; Policy Commission Information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जॉन्सन कंपनीच्या 'सिंगल डोस' लसवर चर्चा सुरू, हैदराबादमध्ये उत्पादन होणार; नीति आयोगाची माहिती

कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताच्या ताफ्यात आता आणखी एक लस उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न नीति आयोगाकडून केला जात आहे. ...

Corona Vaccine: गुड न्यूज! ‘या’ लसीमुळे कोरोना मृत्यूचा धोका ९४ टक्के कमी; रिपोर्टमध्ये दावा - Marathi News | astrazeneca corona vaccine two doses slashes risk of death 94 percentage in uk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: गुड न्यूज! ‘या’ लसीमुळे कोरोना मृत्यूचा धोका ९४ टक्के कमी; रिपोर्टमध्ये दावा

Corona Vaccine: कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण हाच एकमेवर मार्ग असल्याने त्यावर जगभरात भर दिला जात आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ...

कुटुंबातील कोरोना बाधित सदस्य हरवला, ७५ वर्षीय वृद्धानं मदतीसाठी ३०० किमी बाईकनं प्रवास केला! - Marathi News | 75 Year Old Travels 300 Kms on Bike to Help Family of Missing COVID Patient | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबातील कोरोना बाधित सदस्य हरवला, ७५ वर्षीय वृद्धानं मदतीसाठी ३०० किमी बाईकनं प्रवास केला!

ओडिशातील एका ७५ वर्षीय व्यक्तीनं कुटुंबातील कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मोटारसायकलवरुन तब्बल ३०० किमीचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. ...