शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: देशात नव्या ४१ हजार ५०६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

मुंबई : Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; रुग्णालयातील 85 टक्के बेड झाले खाली; 'ही' आकडेवारी सुखावणारी

महाराष्ट्र : Mumbai Local Train: लसींचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलमध्ये मिळणार प्रवेश? BMC चा सूचक इशारा

मुंबई : Coronavirus: हा मार्ग धोक्याचा, लोकल प्रवास बंदी असल्याने प्रवासी पत्करताहेत धोका

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: देशात नव्या ४३ हजार ३९२ कोरोनाबाधितांची नोंद; मुंबईतील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: देशात नव्या 45 हजार 892 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

आरोग्य : Corona vaccine : कोरोना लसीचा नवीन साइड इफेक्ट! डायबिटीज रुग्णांची चिंता वाढली

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! महाराष्ट्रासह 'या' 8 राज्यांत आताही कोरोना ठरतोय जीवघेणा; परिस्थिती गंभीर

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: देशात नव्या 39 हजार 796 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

आरोग्य : Delta Variant: सावधान! आता सामान्य सर्दी-खोकलाही असू शकतो कोरोना; दिसून आली पूर्वीपेक्षा वेगळी लक्षणं!