लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News : भिवंडी ग्रामीणमध्ये रुग्णांची परवड, भरमसाट बिलांमुळे नागरिक हैराण - Marathi News | CoronaVirus News : Affordability of patients in rural Bhiwandi, harassment of citizens due to exorbitant bills | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : भिवंडी ग्रामीणमध्ये रुग्णांची परवड, भरमसाट बिलांमुळे नागरिक हैराण

ग्रामीणमधील रुग्णांना शासकीय रुग्णालयांत उपचार मिळत नसल्यामुळे खाजगी रुग्णालयातील उपचारांसाठी ४० ते ५० हजारांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ...

CoronaVirus News : माणुसकी हरवली! मृतदेह घेण्यास कुटुंबीयांचाच नकार - Marathi News | CoronaVirus News : Humanity lost! The family refuses to take the body | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : माणुसकी हरवली! मृतदेह घेण्यास कुटुंबीयांचाच नकार

तर सख्या भावाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे गेले चार दिवस अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत हा मृतदेह कळवा रुग्णालयात खितपत पडला आहे. ...

CoronaVirus News : लॉकडाऊनचा अद्याप विचार नाही, आयुक्तांची माहिती - Marathi News | CoronaVirus News : Lockdown is yet to be considered, the commissioner said | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : लॉकडाऊनचा अद्याप विचार नाही, आयुक्तांची माहिती

CoronaVirus News : यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता अद्याप तरी लॉकडाऊन करण्यासंदर्भात विचार नाही, असे स्पष्ट केले आहे. ...

CoronaVirus News : माणगावमध्ये उपचाराअभावी तरुणाचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News : Young man dies due to lack of treatment in Mangaon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News : माणगावमध्ये उपचाराअभावी तरुणाचा मृत्यू

२० जून रोजी दुपारच्या सुमारास २४ वर्षीय तरुण रामजी काळू वाघमारे व त्याचा मित्र मनोहर नथू जाधव हे विळेकडून आंबिवलीकडे जात असताना, त्यांचा विळेजवळ अपघात झाला ...

CoronaVirus News : मृत्युदर रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना - Marathi News | CoronaVirus News : Establishment of task force to prevent mortality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News : मृत्युदर रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

सोमवारपासून ही टास्क फोर्स प्रत्यक्षरीत्या कार्यान्वित झाल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ‘लोकमत’ला दिली. ...

Coronavirus News: ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus News: Coronavirus infected 14 policemen including three officers from Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण

ठाणे शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या ४८ तासांमध्ये तीन अधिका-यांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) तीन जवानांचाही समावेश आहे. ...

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात २१२ नवीन कोरोनाबाधित; एकूण रूग्णांची संख्या १२ हजार ६८६ - Marathi News | Corona virus: 212 new corona infections in Pune city in a day; The total number of patients is 12 thousand 686 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात दिवसभरात २१२ नवीन कोरोनाबाधित; एकूण रूग्णांची संख्या १२ हजार ६८६

आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६७२ ...

उल्हासनगर महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग, पालिकेच्या चिंतेत वाढ - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation officials and employees infected with corona, increase the concern of the municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग, पालिकेच्या चिंतेत वाढ

गेल्या आठवड्यात मध्यवर्ती रुग्णालयातील ३ वैद्यकीय अधिकारी व ८ इतर कर्मचाऱ्यांना कोरोणाचां संसर्ग झाल्याने खळबळ उडाली. ...