Coronavirus in Maharashtra, Latest News FOLLOW Coronavirus in maharashtra, Latest Marathi News संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News : डॉ. ओक म्हणाले, अत्यंत आक्रमकपणे राज्यभरात तपासणीचे काम हाती घ्यावे लागेल. ...
CoronaVirus News : राज्यात ३९ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर राज्यात ५० टक्के रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. ...
CoronaVirus News : सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ४९.८६ टक्के असून मृत्यूदर ४.६३ टक्के एवढा आहे. ...
मे, २०१९ आणि २०२० या दोन महिन्यांची तुलना केल्यास हा विमा काढणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ३८ टक्क्यांनी घटले आहे. ...
अवलंबून असणाऱ्या जवळपास २५ हजार कुशल, अकुशल आणि असंघटित कारागीरांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ...
CoronaVirus News : मुंबई बंदरात येण्याचे निश्चित झालेल्या तब्बल ८४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचा मोठा आर्थिक फटका मुंबई बंदरालाही बसला. ...
CoronaVirus News : याची सुरुवात करण्यात आली असून ग्राहकांच्या विश्वासावर हा व्यवसाय आता पूर्णपणे अवलंबून असणार आहे. ...
तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या २० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती पालिका सहायक आयुक्त मनिष हिवाळे यांनी दिली. ...