लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News : मुंबईत १ लाख खाटांची तयारी; जून महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध होणार - Marathi News | CoronaVirus News : Preparation of 1 lakh beds in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मुंबईत १ लाख खाटांची तयारी; जून महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध होणार

CoronaVirus News : ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या खाटांची संख्या वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत सुमारे एक लाख खाटा मुंबईत उपलब्ध करण्यात येणार आहेत. ...

CoronaVirus News : काय म्हणता? कोरोना चाचणी अहवाल मिळणार अर्ध्या तासात - Marathi News | CoronaVirus News : The corona test report will be available in half an hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : काय म्हणता? कोरोना चाचणी अहवाल मिळणार अर्ध्या तासात

लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर हळूहळू कामकाज सुरू करताना संसर्गाला आळा घालण्यासाठी ही उपाययोजना आखण्यात येत आहे. ...

CoronaVirus News : धक्कादायक! राज्यात २४ तासांत ३,२१४ नवे रुग्ण सापडले, मृत्यूदर ४.६९ टक्क्यांवर - Marathi News | CoronaVirus News : In 24 hours, 3,214 new cases were detected in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : धक्कादायक! राज्यात २४ तासांत ३,२१४ नवे रुग्ण सापडले, मृत्यूदर ४.६९ टक्क्यांवर

CoronaVirus News : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.०९ टक्के झाले असून मृत्यूदर ४.६९ टक्के आहे. सध्या राज्यात ६२ हजार ८३३ सक्रिय रुग्ण आहेत. ...

CoronaVirus News : राज्य सरकारच्या फी वाढ न करण्याचा निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | CoronaVirus News : Challenges the state government's decision not to increase fees in the high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : राज्य सरकारच्या फी वाढ न करण्याचा निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

पालकांवरील आर्थिक ताण कमी करण्यासंदर्भात ८ मे रोजी तीन अधिसूचना काढल्या. या अधिसूचनांच्या वैधतेला ऑल इंडिया स्कूल असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात ९२४ कोरोनाबाधित - Marathi News | CoronaVirus News : 924 corona affected in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात ९२४ कोरोनाबाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ९२४ बाधितांची तर ४१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ... ...

CoronaVirus News : वसईत बाधिताचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका रोखली - Marathi News | CoronaVirus News : An ambulance carrying the body of the victim was stopped in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News : वसईत बाधिताचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका रोखली

CoronaVirus News : या प्रकरणी वसई पोलिसांनी शेकडो ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...

CoronaVirus News : अंबरनाथमध्ये पहिल्याच दिवशी पुन्हा लॉकडाऊनचा फज्जा - Marathi News | CoronaVirus News : Lockdown again on the first day in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : अंबरनाथमध्ये पहिल्याच दिवशी पुन्हा लॉकडाऊनचा फज्जा

मंगळवारी पहिल्या दिवशी शहरातील सर्व दुकाने बंद असली तरीही शहरातील गर्दी किंचितही कमी झाली नव्हती. त्यामुळे हा लॉकडाऊन नेमका कुणासाठी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

CoronaVirus News : ‘सम आणि विषम’मुळे होणाऱ्या वादांवर फुलस्टॉप - Marathi News | CoronaVirus News : Full stop on arguments over 'even and odd' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : ‘सम आणि विषम’मुळे होणाऱ्या वादांवर फुलस्टॉप

उत्तर मुंबईच्या कंटेन्मेंट झोन किंवा रेड झोनमध्ये महापालिका आणि पोलिसांकडून ‘संपूर्ण लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला आहे. ...