लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
अखेर 'या' ५ राज्यांमध्ये रेमडिसिव्हिर पाठवणार; पुढच्या आठवड्यात १ लाख इंजेक्शन देणार - Marathi News | Covifor remdesivir sent to 5 states target to send one lakh injection in next one week | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अखेर 'या' ५ राज्यांमध्ये रेमडिसिव्हिर पाठवणार; पुढच्या आठवड्यात १ लाख इंजेक्शन देणार

CoronaVirus : भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावरील उपचारांत रेमडिसिव्हिर सामील केल्याने हे रुग्ण लवकर बरे होण्यास मोठी मदत मिळणार आहे. ...

ठाकरे मंत्रिमंडळाने घेतले 12 महत्त्वाचे निर्णय; वस्तू व सेवाकर अधिनियमात मोठी सुधारणा - Marathi News | Thackeray cabinet takes 12 important decisions; Major amendments to the Goods and Services Tax Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे मंत्रिमंडळाने घेतले 12 महत्त्वाचे निर्णय; वस्तू व सेवाकर अधिनियमात मोठी सुधारणा

रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे फलोत्पादन शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ...

CoronaVirus News: राज्यात सलून, व्यायामशाळा होणार सुरु; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Mumbai's Guardian Minister Aslam Sheikh has informed that the gymnasium and salon will start from June 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात सलून, व्यायामशाळा होणार सुरु; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवण्यात आली होती. ...

CoronaVirus News : जव्हारमधील 'तो' एसटी चालक बरा होऊन घरी परतला, पण... - Marathi News | CoronaVirus News: The 'he' ST driver from Jawahar returned home after recovering, but ... | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News : जव्हारमधील 'तो' एसटी चालक बरा होऊन घरी परतला, पण...

जव्हारमध्ये पहिल्यांदा या एसटी चालकाला कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ...

आयुक्तांच्या बदल्यांमागे एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न - प्रवीण दरेकर  - Marathi News | Attempt to cut off Eknath Shinde's wings behind the transfer of Commissioner - Praveen Darekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्तांच्या बदल्यांमागे एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न - प्रवीण दरेकर 

विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज ठाण्यात येऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हजार बेडच्या रुग्णालयाला भेट देण्याबरोबच क्वारंटाईन सेंटरला देखील भेट दिली. ...

Corona virus : राजगुरूनगर शहरात आढळला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण, खेड तालुक्यात एकूणसंख्या ५८ - Marathi News | Corona virus : The first corona patients was found in Rajgurunagar city, total 58 in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : राजगुरूनगर शहरात आढळला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण, खेड तालुक्यात एकूणसंख्या ५८

खेड तालुक्यात आतापर्यंत ४० जण ठणठणीत बरे झाले आहे. ...

CoronaVirus News : कौतुकास्पद! दहीहंडीच्या खर्चाची 1 कोटीची रक्कम कोरोनासाठी करणार खर्च  - Marathi News | CoronaVirus Marathi News total amount of dahi handi 1 crore used for corona thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : कौतुकास्पद! दहीहंडीच्या खर्चाची 1 कोटीची रक्कम कोरोनासाठी करणार खर्च 

CoronaVirus Marathi News and Live Updates: दहीहंडीसाठी होणाऱ्या  खर्चाच्या 1 कोटीच्या रकमेतून औषधे, सॅनिटायझर व मास्कचे नागरिकांना मोफत वाटणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ...

Coronavirus: टेंडर न काढताच कोट्यवधीच्या कामाचं वाटप; भाजपाचा ठाकरे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप - Marathi News | Coronavirus: BJP MLA Nitesh Rane allegation on CM Uddhav Thackeray & Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: टेंडर न काढताच कोट्यवधीच्या कामाचं वाटप; भाजपाचा ठाकरे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप

फक्त मित्रमंडळींना खुश करण्यासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळताय, इतकी वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता आहे, बॉडी बॅगमध्ये २०-२० टक्के कमिशन खाल्ल जातं असा आरोप नितेश राणेंनी शिवसेनेवर केला आहे. ...